
तू
@ nasirhusen sande
03:23
2025-12-08 07:29:51
Lyrics:
डोळ्यात मी जपलं तुला पण अश्रूंत विरघळीलस तू समावत होतो श्वासात तुला पण हृदय हेलावून गेलीस तू भासवत होतो स्वप्नात तुला पण मनात हरवून गेलीस तू शोधत होतो क्षणोक्षणी तुला पण अस्तित्वात सोडून गेलीस तू खुणावत होतो प्रेमात मी तुला पण प्रेम जगात सोडून गेलीस तू प्रेम प्रेम अन प्रेम केलं मी तुला पण आठवणीत सोडून गेलीस तू मन माझं नेहमी शोधेल तुला पण उत्तर न देताच जाशील तू जगतोय मी हे कसं सांगू तुला पण स्वर्गात तरी भेटशीलन तू पण स्वर्गात तरी भेटशीलन तू